testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

झिरो बॅलन्स खातेधारकांनाही 'या' सुविधा मिळणार

बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी
खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)
खातेधारकांना काही नियमांमधून सूट
देण्यात आली आहे. त्यामुळे आता खातेधारकांना चेकबुक आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे अशी सुविधा पुरविताना बँक कोणतीही अट ठेवू शकणार नाही. म्हणजेच झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत.

बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) हे झिरो बॅलन्समध्ये उघडता येते. इतकेच नव्हे तर या खात्यामध्ये ठरावीक अशी रक्कम भरावी अशी कोणतीही अट किंवा बंधन नाही. प्राथमिक बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी हे खाते उघडले जाते. यात झिरो बॅलन्सपासून खाते उघडता येते. तत्पूर्वी नियमित व्यवहार सुरळीत असलेल्या बचत खात्यांनाच अशी सुविधा मिळत होती, परंतु आता झिरो बॅलन्सवाल्या खात्यांनाही अशी सुविधा प्राप्त होणार आहे.

आरबीयआनं बँकांना बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी खातं उघडण्याची सुविधा दिली आहे. यात कोणत्याही शुल्काशिवाय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.बँकेत किमान रक्कम नसली तरी त्या ग्राहकाला चेकबुक उपलब्ध करून दिले जाणार.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

दहा हजार रुपये अनधिकृत पार्किंगचा दंड

national news
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यापुढे अधिकृत पार्किंगच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर ...

'बजेट' म्हणजे काय, हा शब्द कुठून आला?

national news
बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो कसा प्रचलित झाला ...

बजेटशी निगडित हे 10 रोचक तथ्य जे तुम्हाला माहीत आहे का

national news
बजेटशी निगडित काही महत्त्वाचे रोचक तथ्य ...

... आता 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश काढाल तर द्यावा लागेल ...

national news
जर तुम्ही 1 वर्षात 10 लाखापेक्षा जास्त कॅश काढाल तर यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार ...

Budget 2019: CNG गाड्यांवर कमी होऊ शकतो GST

national news
भारतात ऑटो सेक्टरची सर्वात मोठी कंपनी मारुतीला या बजेटमध्ये सरकारकडून अपेक्षा आहे की ...