testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एमआयजी घरांच्या आकारात ३३ टक्क्यांनी वाढ

Last Modified गुरूवार, 14 जून 2018 (09:14 IST)
पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने ३३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे परवडणार्‍या घरांच्या बांधणीस प्रोत्साहन मिळेल, अशी केंद्र सरकारला आशा आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला. अनुदानासाठी पात्र ठरणाºया घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे २०२१पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
एमआयजी-१
वार्षिक उत्पन्न : ६ लाख ते १२ लाख रु.
घराचा आकार : आधी कमाल १२० चौ. मी. आता कमाल १६० चौ. मी.
व्याज अनुदान : चार टक्के, अनुदानपात्र गृहकर्ज, मर्यादा : नऊ लाख रु., मिळणारे व्याज अनुदान : २,३५,० ६८ रु.

एमआयजी २
वार्षिक उत्पन्न: १२ लाख ते १८ लाख रु.
घराचा आकार : आधी कमाल १५० चौ. मी. आता कमाल १८० चौ. मी.
व्याज अनुदान : तीन टक्के, अनुदानपात्र गृहकर्ज मर्यादा : १२ लाख रु, मिळणारे व्याज अनुदान : २,३०, १५६ रु. .


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

केईम रुग्णालयातील उघडे बाबावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचे ...

national news
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू ...

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन ...

national news
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत ...

तळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले

national news
2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...

रेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...

national news
रेल्वेने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले असून आता लाइव स्टेटस व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...

होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच !

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि ...