testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

परत एकदा ग्रेट इंडियन सेल, एचडीएफसी ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक

HDFC
Last Modified सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:10 IST)

ऑनलाईन खरेदी विश्वातील मातब्बर कंपनीने परत एकदा ग्रेट इंडियन सेल जाहीर केला आहे. एक कोटी 60 लाख उत्पादनावर सूट दिली जाणार आहे. हा सेल 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2018 या दरम्यान असणार आहे.

या सेल दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रॅँडेड उत्पादनांवर प्रचंड सूट मिळणार आहे. यात अॅपल, वनप्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रॅँगलर, टायटन, अमेरिकन टुरिस्टर, बीपीएल, मायक्रोमॅक्स, टिसीएल, लेनोवा, एचपी, एलजी, बजाज, उषा यासारख्या असंख्य ब्रॅँड्सचा समावेश आहे.

जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील 200 रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेनेही विशेष सुविधा देऊ केली आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अॅमेझॉनच्या सवलतीव्यतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे. जे ग्राहक एचडीएफसीचं क्रेडीट आणि डेबिट कार्डचा वापर करून इएमआयवर वस्तू घेतील त्यांना ही सुविधा दिली जाईल.यावर अधिक वाचा :

योगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे

national news
पालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...

पालघरमध्ये निवडणूक प्रचारात पैसे वाटप

national news
पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता पैसे वाटपाचे नवीन प्रकरण समोर आले आहे. ...

१० वी आणि १२वी च्या निकालाची तारीख अजून निश्चित नाही

national news
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात ...

वाचा, असे आहे देशात सेक्स करण्याचे प्रमाण

national news
९० टक्के भारतीयांनी वयाच्या ३० वर्षाच्या आधीच पहिला सेक्स केलेला असतो. पुरुषांनी वयाच्या ...

सीबीएससी १२ चा आज निकाल, पहा 'या' वेबसाईटवर

national news
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (सीबीएससी) बोर्डाचा बारावीचा निकाल आज अर्थात शनिवारी ...

नव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार

national news
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

national news
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...

Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

national news
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...

आंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात

national news
इंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...

बीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान

national news
बीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...