testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जन धन खात्यामुळे व्यसनामध्ये मोठी घट

jan dhan yojna
Last Modified सोमवार, 16 ऑक्टोबर 2017 (16:54 IST)

जन धन खात्यामुळे ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूचे सेवन करण्याच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमी रिसर्च विंगने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

नोटबंदी झाल्यानंतर नोव्हेंबर 2017पर्यंत 30 कोटींहून अधिक जन धन खाती उघडण्यात आली आहेत. देशातील 10 राज्यात 23 कोटी (75 टक्के) खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक खाती उत्तर प्रदेश (4.7 कोटी), त्यानंतर बिहार (3.2 कोटी) आणि पश्चिम बंगालमध्ये (2.9 कोटी) या राज्यात उघडण्यात आली आहेत.

कज्यूमर प्राइस इंडेक्सवर आधारित या अहवालात एसबीआयने जन धन खात्यामुळे आणि नोटबंदीमुळे नागरिकांचा बचत करण्याकडे अधिक कल असल्याचे म्हटले आहे. ज्या राज्यात जन धन खाती अधिक उघडण्यात आली आहेत, अशा राज्यात मद्य आणि तबांखूच्या विक्रीमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते. नोटबंदीनंतर खर्च कमी करून अधिक बचत करण्याकडे लोकांचा कल असल्याचे दिसते. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात ऑक्टोबर 2016पासून वैद्यकीय खर्च वाढल्याचे एसबीआयने म्हटले आहे.यावर अधिक वाचा :

भाजपसाठी कर्नाटक दक्षिणेतील प्रवेशद्वार : अमित शहा

national news
कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही फक्त या राज्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी ती खूप ...

डीएसकेंना अ‍ॅड‍मिट करण्याची आवश्यकता : डॉक्टर

national news
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक ...

मिलिदिं एकबोटे यांना अटक का केली नाही?

national news
कोरेगाव भीमा प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केली. याप्रकरणी ...

महिला खेळाडूना शर्ट, ट्राऊजर आणि ब्लेझर असा पेहराव

national news
आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या महिला खेळाडू पारंपरिक ...

धक्कादायक : टोमॅटो चटणीच्या गरम भांड्यात पडून चिमुकलीचा ...

national news
मुंबईतील अंबरनाथमध्ये टोमॅटोच्या चटणीच्या गरम भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...