testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बीट कॉइन प्रमाणे आता रिलायन्सची क्रिप्टोकरन्सी जिओ कॉइन

Last Modified गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:34 IST)
मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामध्ये आता जिओद्वारे मोबाइल सेवा क्षेत्रात मोठा धुमाकूळ घातल्यानंतर अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता ‘क्रिप्टोकरन्सी’ क्षेत्रात काम सुरु करत आहे. अंबानी लवकरच ‘जिओ कॉइन’ बाजारात दाखल करत आहेत. तर दुसरीकडे पूर्ण जगात ‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ने
खळबळ उडवली असतांना अंबानी स्वतःचा जिओ कॉइन बाजारात दाखल करत आहेत. यामध्ये बिटकॉइन वर्षभरातच
भाव हजारो डॉलर्सने वाढला आहे. आता
याच प्रकारात आता भारतीय कंपनीचे स्वत:चे ‘कॉइन’ येण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम अंतर्गत मुकेश अंबानी यांचे मोठे सुपुत्र आकाश अंबानी यांच्याकडे ‘जिओ कॉइन’ची सूत्रे असणार आहेत. या कामासाठी त्यांनी
५० तरुण तज्ज्ञांची टीम तयार केली आहे, या ‘जिओ कॉइन’ अंतर्गत ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकसित केरण्यात येणार आहे. त्याचे
अ‍ॅप असून त्याचा उपयोग मोबाइलमधील स्मार्ट कॉन्टॅक्ट्स व लॉजिस्टिक्स व्यवस्थापनासाठी करता येणार असून. मात्र दुसरीकडे आरबीआय आणि

केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना ‘क्रिप्टोकरन्सी’पासून सावध राहण्याची सूचना दिली आहे. जगात बिटकॉइनला कोठेही मान्यता नाही त्यामुळे त्यात गुंतवणूक आणि त्यातील नफा नुकसान कोणतीही जबाबदारी कोणताही देश आणि सरकार घेत नाही.


यावर अधिक वाचा :

सुपरसॉनिक मोड विकसित होणार, मुंबई-पुणे प्रवास फक्त १३ ...

national news
सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ...

पाकिस्तानने मोदीकडून आकारले नेव्हिगेशन चार्जेस

national news
परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या ...

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

national news
हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली ...

सोशल मीडियावरचा 'स्टार', 6 दिवसांचा 'कॅलियन'

national news
कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ सध्या सोशल मीडियावर आताच आहे 'स्टार'. जन्माच्या अगोदरपासूनच या ...

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात , ५ विद्यार्थी ठार

national news
कोल्हापूर येथे पहाटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...