testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

त्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले

Last Modified बुधवार, 7 मार्च 2018 (10:33 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये
स्टेट बँकेने ग्राहकांच्या

खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला आहे.

हा एसबीआयकडून एटीएमचा वार्षिक चार्ज आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.
एटीएम चार्ज खात्यातून प्रत्येक वर्षी कट करण्यात येतो. पण यंदा ही रक्कम जास्त कट झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयने
सेवांच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये
एटीएम चार्जमध्येही वाढ करण्यात आली.
आता बँकेने एटीएम चार्ज वाढवून १२५ रूपये करण्यात आले आहेत. यातमग पुन्हा
जीएसटीचा समावेश आहे. असे मिळून
एकूण चार्ज १४७.५० रुपये कट करण्यात येणार आले आहे.


यावर अधिक वाचा :

सायकलला 11 मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात काका

national news
काही लोकांना एक फोन सांभाळणं कठीण होऊन बसतं पण तायवानचे 70 वर्षीय चेन सॅन-युआन हे ...

कुत्र्याने केले मालकिणीचे संरक्षण

national news
मध्य प्रदेशमधील सागर येथे एका कुत्र्याने आपली इमानदारी दाखवत मालकिणीचं संरक्षण केलं आहे. ...

Momo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...

national news
Momo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...

मोबाईल पाण्यात ओला झाला असेल तर हे करा

national news
आता बाजारात वाटरप्रूफ स्मार्ट फोन येणार आहे तरी आपल्याकडे वाटरप्रूफ स्मार्ट फोन नसल्यास ...

ATM हून पैसे काढताना आपण करत असाल या चुका तर सावध व्हा

national news
बँकेच्या महत्त्वपूर्ण सुविधांमधून एक ATM आहे. ही अशी सुविधा आहे ज्यात 24 तास पैसा काढता ...

जियो गिगाची ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु

national news
रिलायन्सने जियो गिगा फ़ायबरकंपनीच्या माध्यमातून फ़ायबर टू द होम ही ब्रॉडबॅण्ड सेवा १५ ...

Xiaomi Mi A2 चा पहिल्यांदा देशात सेल सुरु

national news
देशात पहिल्यांदाच Xiaomi Mi A2 या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजेपासून ...

Jio phone 2: दुपारी 12 वाजेपासून सुरू होत आहे फ्लॅश सेल, ...

national news
Jio Phone 2 ची फ्लॅश सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. ज्या ग्राहकांना याला विकत ...