testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

टाटा मोटर्सने सादर केली H5X कॉन्सेप्ट कार...

नवी दिल्ली| Last Modified गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (14:17 IST)
संदीपसिंह सिसोदिया

नेहमीप्रमाणे टाटा ने परत एकादा सिद्ध केले की तकनीक आणि डिझाइनच्या बाबतीत ते कोणापेक्षा कमी नाही आहे. ऑटो एक्सपोमध्ये टाटा मोटर्सने आपले कॉन्सेप्ट मॉडल सादर केले. H5Xचा जे कॉन्‍सेप्‍ट मॉडल पेश केले आहे, ते भविष्यातील UVs डिझाइन असेल. दोन्ही कॉन्‍सेप्‍ट मॉडलला जैगुआरसोबत मिळून डिझाइन करण्यात आले आहे. कंपनी ने दोघांच्या डिझाइन थीमला वेगळ्या जनरेशनचे डिझाइन सांगण्यात आले आहे. त्याशिवाय कंपनी ने TaMo Racemo sports ीरीज देखील प्रदर्शित केले आहे.
ऑटो एक्‍सपोच्या ईको फ्रेंडली थीमनुसार कंपनीने टियागो आणि टिगोरशिवाय इलेक्ट्रॉनिक वर्जन सादर केले, तसेच पॅसेंजर व्हीकलच्या स्वरूपात जिरो इमिशन बस देखील सादर केली.

त्या शिवाय टाटाने बरेच भारवाहक वाहन देखील सादर केले. ऑटो एक्सपोमध्ये टाटाच्या पॅवेलियनमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पण पोहोचला. अक्षय कुमार ने टाटाचे भारवाहक वाहनांना सादर केले. या दरम्यान त्याने टाटाच्या वाहनांवर चढून
फोटोग्राफर्सला पोजपण दिले.

अक्षयला बघायला ऑटो मोबाइल चाहत्यांची गर्दी लागली होती.

या दरम्यान गुएंटर बट्सचेक, सीईओ आणि प्रबंध निदेशक, टाटा मोटर्स ने यांनी म्हटले की टाटा मोटर्सचा ऑटो एक्सपोसोबत बर्‍याच काळापासून संबंध आहे जे कंपनीचे पॅसेंजर आणि कॉमरशियल व्हीकल्सच्या पोर्टफोलियोमध्ये मुख्य पेशकश आहे.


यावर अधिक वाचा :

सुपरसॉनिक मोड विकसित होणार, मुंबई-पुणे प्रवास फक्त १३ ...

national news
सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ...

पाकिस्तानने मोदीकडून आकारले नेव्हिगेशन चार्जेस

national news
परदेशी दौऱ्यांच्या दरम्यान ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदींचं एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या ...

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

national news
हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली ...

सोशल मीडियावरचा 'स्टार', 6 दिवसांचा 'कॅलियन'

national news
कॅलियन 6 दिवसांच गोंडस बाळ सध्या सोशल मीडियावर आताच आहे 'स्टार'. जन्माच्या अगोदरपासूनच या ...

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात , ५ विद्यार्थी ठार

national news
कोल्हापूर येथे पहाटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच ...

प्रियाच्या 'त्या' विडीओने केली लाखोंची कमाई

national news
सोशल मिडीयावर प्रचंड गाजलेल्या प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून लाखोंची कमाई ...

'यु ट्यूब' चे 14 व्या वर्षात पर्दापण

national news
चॅड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या त्रिकुटाने जन्माला घातलेली यु ट्यूब' चे 14 व्या ...

हो, हो, आता जिओ फोनवर फेसबुक वापरता येणार

national news
जिओने ग्राहकांना सुखद धक्का देत जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना आता या फोनवर फेसबुक ...

इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळणार

national news
इन्स्टाग्रामवर रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही ...

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

national news
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज ...