testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

'माऊली' मध्ये रितेशच्या सोबत संयमी खेर

ritesh deshmukh
Last Modified सोमवार, 7 मे 2018 (17:31 IST)
रितेश आता 'माऊली' या चित्रपटातून पुन्हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे रितेशसोबत
'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत रितेशने काहीच दिवसांपूर्वी 'माऊली' सिनेमाची घोषणा केली होती. आदित्य सरपोतदार सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेत आहेत. 2019 मध्ये 'माऊली' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संयमी ही प्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. 'लय भारी'मध्ये रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी आझमी यांची ती भाचीआहे.


यावर अधिक वाचा :

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...

टीझरमुळे ‘नाळ’ची उत्सुकता वाढली

national news
झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन ...

हेलिकॉप्टर ईलाच्या निमित्ताने

national news
प्रत्यक्ष आयुष्यात काजोल दोन मुलांची आई आहे. 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये ती सिंगल मदरची भूमिका ...