testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस तळपदे झाला बाबा

shreyas
Last Modified मंगळवार, 8 मे 2018 (15:30 IST)

मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या श्रेयस तळपदेच्या घरी सरोगसीच्या माध्यमातून ४ मे ला मुलीचा जन्म झाला आहे.

श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्ती यांना लग्नाच्या १४ वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. मी स्वतःला पिता म्हणून सिद्ध करू शकेन की नाही, याबाबत माझ्या मनात संभ्रम होता.
आता बाळाच्या जन्मानंतर मला खूप आनंद झाला आहे. मी आणि दीप्ती आता तिचं नाव काय ठेवायचं हा विचार करत आहोत. माझ्या वेळापत्रकातला जास्तीत जास्त वेळ मी माझ्या बाळासाठी द्यायचा प्रयत्न करत आहे, असं मनोगत श्रेयसने व्यक्त केलं आहे.

मला जेव्हा समजलं की मी बाबा होणार आहे, तेव्हा मला मुलगीच व्हावी असं फार मनापासून वाटत होतं. जेणेकरून मी तिच्यासाठी बाहुल्या, टेडी बेअर्स आणि छान छान कपडे आणू शकेन. त्यामुळे मी परत कामात व्यग्र होण्यापूर्वी तिच्यासाठी काय काय आणायचं हाच विचार करत आहे, असंही श्रेयस पुढे सांगितले आहे.यावर अधिक वाचा :

Video: प्रायवेट पार्टीत आपल्या मैत्रिणींसोबत धूम करताना ...

national news
आपल्या फोटोंमुळे चर्चेत राहणारी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान एकदा परत चर्चेत आहे. सुहाना ...

दीपिका आपल्या आवडत्या शहरामध्ये रणवीरसोबत विवाहबद्ध होणार

national news
बाजीवराव- मस्तानी यांची जोडी खरोखर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका ...

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

national news
माणसं जोडणं म्हणजे, ‌समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं. ‌आपल्या अपेक्षा, आपली मतं न ...

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

national news
'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा ...

आई श्रीदेवी च्या आठवणीत जाह्नवीची इमोशनल पोस्ट

national news
बॉलीवूडची पहिली फीमेल सुपरस्टार श्रीदेवीचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो. बॉलीवूड तिच्या ...