testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

तुला कळणार नाहीचा प्रीमियर सोहळा संपन्न

tula kalnar nahi
Last Modified शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (15:10 IST)
सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला,
स्वप्ना जोशी वाघमारे दिग्दर्शित
'तुला कळणार नाही'
या सिनेमाचा नुकताच अंधेरी येथे प्रीमियर सोहळा पार पडला. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ८ सप्टेंबरपासून सर्वत्र प्रदर्शित झाला असून,
या सिनेमाच्या स्क्रीनिंगला स्वप्नील जोशी,
शरद केळकर,
गणेश आचार्य,
सचिन पिळगावकर,
सई ताम्हणकर,
सुनील पाल,
अरुण नलावडे यांसारख्या मराठी तसेच हिंदीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील कलाकारांनी विशेष उपस्थिती लावली होती.
tula kalnar nahi


यावर अधिक वाचा :

जहाँ गम भी न हो

national news
या वेळेस पिकनिकसाठी कुठे जाणार? पती: जहाँ गम भी न हो... आँसू भी न हो... बस प्यार ही ...

डोळा का सुजलाय?

national news
सोन्या - काय रे डोळा का सुजलाय... मोन्या- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला ...

लिफ्टमेन: भाऊ कदम यांच्या अभिनयाने सजलेली मराठी वेब सिरीज

national news
ही मालिका प्रसंगोचित विनोदावर आधारित असून यात भाऊ कदम यांनी लिफ्टमेनची भूमिका साकारली ...

मोबाईलमध्ये तोंड खुपसत नको जाऊ

national news
नवरा- काव तूले कितला सावा सांगू ... स्वयंपाक करताना मोबाईल मा तोंड खुपसत नको जाऊ ...

मल्याळम चित्रपटाचा मराठी रिमेक 'कोल्हापूर डायरीज'

national news
अंगमाली डायरीज हा मल्याळम चित्रपट गेल्‍या वर्षी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचा मराठीत ...