testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? विराटला तिने विचारला प्रश्न

virat and rakhi sawant
Last Modified बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (15:45 IST)
विराट कोहली सध्या प्रसिद्धीच्या ७ व्या आसमानवर आहे. त्यामुळे त्याच्या सोबत नाव जोडून अनेक प्रसिद्ध होत आहे. आता या भर पडली आहे ती ड्रामा क्वीन राखी सावंत हिची. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. राखीच्या सोशल मीडियावर कॉमेंटला घेऊन चर्चा जोरात सुरु आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता त्यात फोटोला राखीने दिलेली कॉमेंट पाहून विराटचे चाहते देखील आश्‍चर्यचकित झाले आहेत.

भारतीय क्रिकेट संघ सध्‍या दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर असून दोन एकदिवसीय सामने जिंकून हा संघ तिसर्‍या सामन्यासाठी तयारी करत आहे. कप्तान विराट संघासह केपटाऊनला पोहोचला. विराटने तेथील एका लोकेशनचा फोटो पोस्ट केला. या फोटोला तुफान कॉमेंट्‍स मिळाले असून
राखीचं वेगळचं सुरु आहे तिने विराटला 'हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? असा थेट प्रश्‍नच विचारला आहे. युजर्सनी राखीला ट्रोल करणे सुरू केले आहे.


यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...