testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाची वेबसाईट बंद

bcci
Last Modified सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:03 IST)

होय आपले क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात मोठे आणि श्रीमंत आहे. मात्र आपल्यावर जगासमोर नामुष्कीची वेळ आली आहे.

बीसीसीआयची वेबसाईट बंद झाल्याची नामुष्की ओढावली आहे. यामध्ये डोमिन नेम अर्थात
वेबसाईटचं नुतनीकरण न केल्यामुळे बीसीसीआयची वेबसाईट बंद करण्यात आली. त्यामुळे जगात आपली प्रतिमा मलीन झाली आहे.
डोमेनची वैधता ही २ फेब्रुवारी २००६ ते २ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. वेबसाईटचं नुतनीकरण करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१८ आहे मात्र बीसीसीआयनं त्यांचे नुतनीकरण केले नाही त्यामुळे वेबसाईटचं बंद पडली. मात्र नामुष्की दूर करत पुन्हा
ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे
सेंच्युरिअनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच सुरु असताना ही वेबसाईट बंद होती.
वेबसाईटची नोंदणी करणाऱ्या
register.comआणि
namejet.com
यांनी बीसीसीआयच्या डोमेनच्या नावासाठी बोली सुद्धा लावली होती.
२०१०मध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी हे डोमेन विकत घेतले होते.यावर अधिक वाचा :

राष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...

महादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट

national news
इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...

राष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक

national news
तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...

CWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस

national news
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...

तर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा

national news
आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...