testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शमीच्या बायकोची ही गुपिते तुम्हाला माहित आहेत का ?

मोहम्मद शमीच्या
बायकोक रताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे महिलांशी अनैतिक संबंध आहेत. शमी मला मारतो, त्यानं माझ्या हत्येचा प्रयत्न केला आहे. शमीनं मॅच फिक्सिंग केली आहे, असे आरोप हसीन जहांनं केले आहेत. मात्र शमिने तिच्या विरोधात काही म्हटले नाही उलट हसीनाचा पहिला नवरा समोर आला आहे त्याचे नाव
सैफुद्दीन असून ते बालपणीचे प्रियकर प्रेयसी होते. त्यामुळे आता हसीनाच्या आरोपांनवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. ती फार महत्वकाक्षी असून ती काहीही करु शकते
असे सैफुद्दीन म्हणतोय.


हसीनचं पहिलं लग्न २००२ साली झालं होतं
२०१०मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला

हसीन जहांला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.
यातली एक मुलगी १०वीमध्ये तर दुसरी मुलगी सहावीत आहे
हसीनचा पहिला पती सैफुद्दीननं केला आहे. हसीन जहां खूप महत्वकांक्षी असल्याचंही सैफुद्दीन म्हणाला

लग्नानंतर हसीन जहांनं मॉडेलिंग करणं सोडून दिलं
मोहम्मद शमी आणि हसीन जहां २ वर्ष डेट करत होते.
यानंतर २०१४मध्ये दोघांचं लग्न झालं. या दोघांना एक मुलगीही आहे


यावर अधिक वाचा :

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

national news
मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. प्रियाने दाखल ...