मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पैसे मोजून पिंजर्‍यात राहतात या शहराचे लोकं

अश्या पिंजर्‍याची कल्पना करा ज्याची लांबी दोन मीटर, उंची एक मीटरहून अधिक आहे. या पिंजर्‍यांमधन्ये असेच तीन खाणी आहे आणि विचार करा हेच आपली रिहाइश आहे.
 
हाँगकाँग येथे स्वस्त घरांच्या कमीमुळे येथे राहणार्‍यांसाठी हेच खरे आहे. 2017 साली असे पिंजर्‍यात राहणार्‍यांची संख्या एक रेकॉर्ड होती. डेमोग्राफिया नावाच्या एका कंसल्टेंसी कंपनीने सांगितले की सतत आठव्या वर्षी हाँगकाँग येथे राहणार्‍या दुनियेतील सर्वात महाग जागेच्या यादीत हे टॉपवर आहे. अश्या पिंजर्‍यात राहण्यासाठी काही खास किंमत मोजावी लागत नसेल असे विचार असल्यास आपण चुकीचे आहात. या नैनो घरांचे भाडे 500 अमेरिकी डॉलर अर्थात 32 हजाराच्या जवळपास आहे.
 
नैनोहोग्रेस असे नाव असलेल्या या घरांचा अनेक प्रकार आहेत. काही मजबूत तर काही निम्न दर्ज्याचे आहे पण यात राहण्याची जागा फारच कमी आहे. वाढत असलेल्या जनसंख्येमुळे घराच्या व्यवस्थेवर शोध करणारे गोल पाइप वापरून घर बनवतात. पाइपच्या आत निर्मित होत असलेल्या या घरांना स्वस्त आणि मजबूत बनवण्याचे प्रयत्न होत आहे.
 
हे ओपॉड म्हणून ओळखले जातात. जेम्स लॉ म्हणतात की आम्ही कमी खर्चात घरात एक बाथरूम, किचन आणि फर्निचर लावू शकतो. तसेच या प्रकाराचे घर महागडे घर आणि लोकांच्या राहण्याच्या समस्यांचा स्थायी समाधान नाही.
 
घरांची समस्या हाँगकाँग पर्यंत सीमित नसून जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, ब्रिटन आणि न्यूझीलंड येथेदेखील घरांच्या किमती अधिक आहे आणि अनेक लोकांच्या खिशात मावण्यासारखे नाही. अनेक देशांमध्ये परदेशी लोकांना संपत्ती खरीदे करणेही एक समस्या आहे, ज्यामुळे घरांच्या किमती वाढतात आणि मार्केटवर प्रभाव पडतो. यामुळे स्थानिक लोकांसाठीही घर खरेदी करणे सोपे राहत नाही.
 
या समस्येपासून निघण्यासाठी न्यूझीलंड एका अश्या विधेयकावर काम करत आहे ज्या अंतर्गत परदेशी लोकं दुसर्‍या देशात घर खरेदी करू शकणार नाही. येथील पंतप्रधान आपले पहिले घर घेऊ इच्छित आहे परंतू त्यांना समस्यांना सामोरा जावं लागतंय.
 
25 वर्षापूर्वी न्यूझीलंडच्या 75 टक्के लोकांकडे आपले स्वत:चे घर होते. परंतू वर्तमान स्थितीत देशात मात्र 64 टक्के लोकांकडे त्यांचे घर आहे.
 
लंडन एक असे शहर आहे जिथे एका दशकाआत संपत्तीच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. अनेक लोकांना गॅरेजमध्ये राहावं लागतंय आणि काही लहान घरात राहत असून घर दुसर्‍यांसोबत शेअर करतात.
 
ब्रिटनमध्ये संपत्ती व्यवसायात असलेले हेन्री प्रायर म्हणतात, अनेक लोकांना विदेशी गुंतवणूकदार याचे कारण वाटत असले तरी असे नाहीये. संपत्ती खरेदी प्रकरण सप्लाय आणि डिमांड या सिद्धान्तावर काम करत नसून हे लोन घेण्याची क्षमता आणि लोन सुविधांपर्यंत पोहचवर अवलंबून असतं.
 
अनेक शहरांमध्ये स्वस्त घरांची कमी असली तरी हाँगकाँग सारखी स्थिती त्या शहरांमध्ये नाही.