testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संतापजनक मुली होतात या मंदिरात अर्ध नग्न

naked madurai temple
आपल्या देशातील एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दक्षिण भागातील असलेल्या तमीळनाडू येथील मदुराई मंदिरामध्ये एक भयावह आणि लाजिरवाणी
प्रथा पाळण्यात येते. येथील प्रशासनाकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात आली आहे. या मंदिरात
रूढी, प्रथा, परंपरा म्‍हणून
मुलींना १५ दिवस अर्धनग्न अवस्‍थेत ठेवण्यात येते.

काहीतरी कारण देत आणि मुलीना देवी मानून अर्धनग्न अवस्‍थेत ठेऊन मंदिरातील प्रथा म्‍हणून मंदिरामध्ये येणार्‍या मुलींना पुजण्यात येते. सर्वात वाईट असे की शरीरावरील वरील भागात कोणताही कपडा ठेवला जात नाही. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे. प्रशासनाकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात आहे. याबाबत प्रशासनाकडून ही परंपरा बंद करून या प्रथेला विरोध दर्शविला आहे. याबाबत प्रशासनाकडून मंदिर प्रशासनाला मुलींच्या अंगावर पूर्ण कपडे देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.सर्वात मोठी वृत्त संस्था ए एन
आय ने याबाबत
वृत्त
दिले
आहे.


यावर अधिक वाचा :