testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रेल्वेत बंपर भरती; 90 हजार पदे भरणार

नवी दिल्ली|
रेल्वेत बंपर भरती होणार आहे. 90 हजार पदांसाठी ही भरती होत आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत नोकरभरती झाली नाही. त्यात वर्षाला 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. अशात रेल्वेच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. त्यामुळे आता नोकरभरतीवर सरकारला दरवर्षी अतिरिक्त 4 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत, असेही अधिकार्‍याने सांगितले. रेल्वेने 'ड' श्रेणीतील गँगमन, ट्रॅमॅकन आणि इतर 63 हजार पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. याशिवाय लोको पायलट्‌स, असिस्टंट लोको पायलट्‌स आदी 26,500 पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे.


यावर अधिक वाचा :

नागपूरमध्ये होणार पावसाळी अधिवेशन, येत्या 4 जुलैपासून

national news
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 4 जुलै ते 20 जुलै दरम्यान नागपूर येथे होणार असल्याचा ...

स्टार फुटबॉलपटू मॅराडोना वादात, स्टेडिअममध्ये सिगार ओढली

national news
फुटबॉल इतिहासात अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ...

ATM मध्ये घुसुन उंदरांनी कुरतडले 12 लाख

national news
आसाममध्ये उंदरानी नोटा कुरतडल्याचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील तिनसुकीया येथे ...

महबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला, जम्मू कश्मीरमध्ये भाजप ...

national news
जम्मू कश्मीरमध्ये पीडीपी सोबत असलेली भाजप सत्तेत बाहेर पडली आहे. युती करण्यामागचे जे ...

विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीवर खास ऑफर्स

national news
खास कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करीता अॅपल आणि फ्लिपकार्ट अशा कंपन्यानी काही ...