testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गुरुवारी कोणते 5 काम नाही करायला पाहिजे, जाणून घ्या

guru
Last Modified गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (00:05 IST)
गुरुवार हा धर्माचा दिवस असतो. ब्रह्मांडात नऊ ग्रहांमध्ये गुरू सर्वात वजनदार ग्रह आहे. गुरु ग्रह कमजोर असेल तर शिक्षणात अपयश मिळत. तसेच धार्मिक कार्यांमध्ये लक्ष्य कमी होत जात.

गुरुवारी जर हे काम केले तर पती, संतानची प्रगती थांबते

शास्त्रात गुरुवारी महिलांना केस धुण्याची मनाई आहे. कारण महिलांच्या जन्मपत्रिकेत गुरू पतीचा कारक असतो. तसेच गुरू संतांनाच देखील कारक असतो. या प्रकारे फक्त एकटा गुरु ग्रह संतानं आणि पती दोघांच्या जीवनाला प्रभावित करतो. गुरुवारी डोक्यावरून पाणी घेणे गुरू ग्रहाला कमजोर बनवत ज्यामुळे गुरूच्या शुभ प्रभावात कमी येते. यामुळे या दिवशी डोक्यावरून पाणी नाही घ्यायला पाहिजे आणि केस देखील नाही कापवायला पाहिजे.

गुरुवारी नाही करायला पाहिजे नेल कटिंग आणि शेविंग देखील
शास्त्रात गुरु ग्रहाला जीव म्हटले आहे. जीव म्हणजे जीवन. जीवनाचा अर्थ आहे आयू. गुरुवारी नेल कटिंग आणि शेविंग केल्याने गुरु ग्रहा कमजोर होतो व ज्याने जीवन शक्ती दुष्प्रभावित होते आणि तुमचे वय कमी होत.


बृहस्पतीला कशा प्रकारे कमजोर करतात घरात करण्यात आलेले हे कार्य

ज्या प्रकारे गुरुचा शरीरावर प्रभाव
राहतो त्याच प्रकारे घरात ही गुरुचा तेवढाच जास्त प्रभाव राहतो. वास्तूनुसार घराच्या ईशान्य कोपर्‍याचा स्वामी गुरु असतो. ईशान्य कोपर्‍याचा संबंध परिवारातील लहान सदस्य अर्थात मुलांशी असतो. तसेच घरातील पुत्र संतानंच संबंध देखील या कोणाशी असतो. ईशान्य कोण धर्म आणि शिक्षणाची दिशा आहे. घरात जास्त वजन असणारे कपडे धुणे, अटाळा घरातून बाहेर काढणे, घराला धुणे किंवा पोचा लावणे. घरातील ईशान्य कोपर्‍याला कमजोर करतो. त्याने घरातील मुलं, पुत्र, घरातील सदस्यांची शिक्षा, धर्म इत्यादींवरचा शुभ प्रभाव कमी होतो.

हा दिवस लक्ष्मी प्राप्तीचा असल्यामुळे लक्ष्मी देखील प्रभावित होते
गुरुवार लक्ष्मी नारायणाचा दिवस असतो. या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाचे एकत्र पूजा केल्याने जीवनात सुख आणि आनंद येतो. या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाची एकत्र पूजा केल्याने नवरा बायकोत कधीही दुरावा येत नाही. तसेच धनवृद्धी देखील होते.


प्रमोशन थांबत

जन्मकुंडलीत गुरु ग्रह प्रबळ असल्याने प्रगतीचे मार्ग सोप्यरित्याने उघडतात. जर गुरु ग्रहाला कमजोर करणारे कार्य केले गेले तर प्रमोशन होण्यास फार अडथळे येतात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

हे 3 काम करताना लाजू नये

national news
उधार दिलेला पैसा मागण्यात

का करावा उपास?

national news
आयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...

गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

national news
बृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...

सिद्धयोगी गजानन महाराज

national news
शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...