testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आजपासून शनी होईल अस्त, जाणून घ्या तुमच्या राशीवर त्याचा प्रभाव

कुंडलीत शनीच्या दशेचा प्रभाव असतो. शनीची दृष्टी पडली तर बनलेले काम देखील बिघडून जातात. शनी जर तुम्हाला साथ देईल तर त्याचा फायदा
होऊ लागतो. न्यायचा देवता म्हणून ओळखणारा शनी सूर्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे अस्त होत आहे. शनी 5 डिसेंबर ते 7 जानेवारीपर्यंत अस्त राहणार आहे. शनी अस्त असल्यामुळे पाच राशींना भरपूर पैसा मिळणार आहे.

मेष राशीच्या जातकांना अस्त शनीमुळे आर्थिक बाबींवर फायदा मिळेल. पण बर्‍याच महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.


वृषभ राशीच्या जातकांना मानसिक क्लेश आणि काळजी राहणार आहे. अत्यधिक कामामुळे सहकारी आणि कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम आणि शांतीने काम करा.


मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त होणे प्रतिकूल राहील.

विरोधी पक्ष त्रास देईल.


कर्क राशीच्या जातकांसाठी अस्त शनी शुभ फलदायी राहणार आहे. प्रयत्न केल्याने जीवनातील विभिन्न क्षेत्रांमध्ये यश मिळेल.

सिंह राशीच्या जातकांना पुढील एक महिन्यापर्यंत अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.


कन्या राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त झाल्याने पुढील एक महिन्यापर्यंत त्रास होणार आहे.


तुला राशीच्या लोकांना अस्त शनीमुळे थोडा धीर मिळेल. तसेच कार्यक्षेत्रात यश मिळेल.


वृश्चिक राशीच्या जातकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

धनू राशीच्या जातकांचे कार्यक्षेत्रा सहकार्‍यांशी मतभेद आणि विवाद होऊ शकत, संयम पाळा.


मकर राशीच्या लोकांना शनी अस्त झाल्याने आर्थिक प्रकरणात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.


कुंभ राशीच्या जातकांसाठी शनीचे अस्त होणे कष्टकारी राहणार आहे.


मीन राशीच्या जातकांना अस्त शनी प्रतिकूल परिणाम देईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

स्वप्न जे सांगतात धन लाभ की धन हानी होणार आहे

national news
स्वप्न जे सांगतात की धन लाभ होणार आहे की धन हानी : स्वप्न सर्वांनाच दिसतात. त्यातून काही ...

आरती करण्याची पद्धत

national news
करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम ...

दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ

national news
दत्ताच्या कुटुंबाचे भावार्थ गाय : दत्ताच्या मागे असलेली गाय ही पृथ्वी आणि कामधेनू यांचे ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची कहाणी )

national news
श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...