testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने होणारे फायदे

watermelon
मन प्रसन्न राहते
टरबूज रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते आणि लठ्ठपणासुद्धा कमी करते. जे लोक सतत कामाच्या तणावात राहतात त्यांच्यासाठी
टरबूज गुणकारी आहे. त्यामुळे डोके शांत आणि मन प्रसन्न राहते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांना टरबूज खाल्ल्यानंतर राग शांत
करण्यास मदत होते.

हृदय स्वस्थ राहते
टरबुजामध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम तत्त्व हृदयाला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी साहाय्यक ठरते. डब्ल्यूएचओ सर्व्हेनुसार हृदयस्वस्थ ठेवण्यासाठी व्यक्तीने एक दिवसामध्ये ३,५१0 मिलीग्रॅम पोटॅशियम ग्रहण करणे आवश्यक आहे. टरबूज तुमची ही गरज भागवू
शकते.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

बद्‍धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी केवळ तीन सवयी ...

national news
बदलत असलेली जीवनशैली आणि कामाच्या धावपळीमुळे लोकं आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. ...

गोमूत्राचे औषधी गुणधर्म

national news
गोमूत्राचे नाव काढल्यावर आपण नाक दाबत असलो तरी त्याच्या औषधी गुणधर्माकडे दुर्लक्ष करून ...

चण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या

national news
* मूतखड्याच्या समस्येत हे पाणी दिवसातून 5-7 वेळा प्यावे. * शरीरातील विषारी पदार्थ बाहेर ...

अनेक विकारांवर उपचार करणारी खडीसाखर

national news
खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी ...

पितृदिन विशेष : बाप

national news
आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली ...