Widgets Magazine
Widgets Magazine

हे 10 पदार्थं कधीपण कच्चे खाऊ नका

ten things avoid

1. राजमा: शिजवलेला राजमा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
2. काजू: कच्चे काजू पेक्षा भाजलेले काजू चवदार आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
3. मांस: मांस नेहमी स्वच्छ धुवून शिजवून खाणे आरोग्यासाठी योग्य आहे.
4. मूग: मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडस तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.
5. टोमॅटो: टोमॅटो कच्चे न खाता थोडसं शिजवून खावेत. त्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.
6. हिरव्या भाज्या: सगळ्या हिरव्या भाज्या नेहमी स्वच्छ धुवून शिजवाव्यात किंवा थोड्याश्या तेलात भाजून घेतल्याने शारीरीक समस्या होत नाहीत.
7. मशरूम: कच्चे मशरूम शरीरासाठी धोकादायक असतात, त्यासाठी मशरूम नेहमी शिजवून घ्यावेत.
8. बदाम: कच्च्या बदामापेक्षा भाजलेले बदाम खाण्यासाठी जास्त चवदार असतात.
9. दूध: उकळलेलं दूध शरीरासाठी पौष्टिक असते.
10. अंडी: चांगल्या आरोग्यासाठी अंडी उकडून खावीत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

पुरुषांना का आवडतात भरलेल्या, वळणदार देहाच्या स्त्रिया

अंगाने भरलेल्या स्त्रिया फॅशनचा भाग नसल्या तरी पुरुषांच्या डोळ्यांत त्या सामावून जातात. ...

news

मध आणि लवंगांसोबत खाण्याचे फायदे

याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो.

news

चाळीशी आली बदाम खा!

चाळीशी आली की शरीराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे भागच पडते. त्यादृष्टीने आपल्या ...

news

नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय?

नैराश्य कोणालाही येउ शकते श्रीमंत- गरीब, स्त्री-पुरूष, लहान मुले ते वृद्ध. नैराश्य ...

Widgets Magazine