testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रेस्टॉरंटमध्ये चुकून ऑर्डर नका करू हे 7 पदार्थ

आपण बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे शौकीन असाल तरी काही असे आहे जे चुकून ऑर्डर करू नये. हे पदार्थ खाल्ल्याने साइड इफेक्‍ट होतात. रेस्टॉरंटचे जेवण टेस्टी वाटत असले तरी ते नुकसानदायक आणि आरोग्यासाठी धोकादायक असतं. रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. पदार्थांमध्ये वापरण्यात येणार्‍या वस्तूही फारश्या चांगल्या गुणवत्तेच्या नसतात. सर्व लोकं फॉर ए चेंज रेस्टॉरंटमध्ये जातात पण हे खास त्या लोकांसाठी आहे जे वारंवार चक्कर लावत असतात. पाहा कोणते आहे ते पदार्थ जे ऑर्डर करू नये:
फिश: रेस्टॉरंटमध्ये मिळणारी फ्रेश तर निश्चितच नसते आणि व्यवस्थित स्वच्छ केलेलीही नसते. त्यात सूक्ष्म हाडं राहून जातात जे आपल्यासाठी नुकसानदायक आहे.


यावर अधिक वाचा :

कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट, ५ ठार, १५ गंभीर जखमी

national news
केरळमधील महत्वपूर्ण असलेल्या कोचीन शिपयार्डमध्ये भीषण स्फोट होऊन पाच ठार झाले असून 15 जण ...

धर्मा पाटील कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला

national news
मंत्रालय विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या ...

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

national news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या ...

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ

national news
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या २३ महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांना मुंबई ...

शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी आजही बँका सुरु

national news
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या ...