Widgets Magazine
Widgets Magazine

Health Tips : हे खा, बुद्धी वाढवा

दिवसभरात आपल्याला अनेक संकटांना समोरे जावं लागतं. अशात डोक्याला खूप चालना द्यावी लागती. म्हणूनचं डोक्याला सुपीक बनविण्यासाठी या पोषक वस्तू खा आणि आपली बुद्धी वाढवा:

ब्रोकोली: हिरव्या कोबी सारखी दिसणारी ही भाजी मेंदूत नवीन पेशी वाढवण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने मेंदू जलद कार्य करतं आणि स्मृती सुधारते.

अक्रोड: एकमेव असा मेवा आहे ज्यात मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स सर्वाधिक प्रमाणात आढळतात. ओमेगा-3 मुळे मेंदूत न्यूरोट्रांसमिशन सुरळीत होतं ज्याने मेंदू जलद कार्य करतं. मेंदूच्या स्वास्थ्याकरता अक्रोड हे अत्यंत उपयुक्त आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

जाणून घ्या लिंबाचे फायदे

अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून ...

news

भोजनाचा गंध वाढवू शकतो लठ्ठपणा

अतिखादाडपणामुळे शरीराचे वजन वाढते, हे सगळ्यांनाच माहीत आहे, मात्र अन्न खाल्ल्यामुळेच वजन ...

news

युरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा!

गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचे समजावे. घरगुती ...

news

स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त झोपायला हवे

निरोगी आरोग्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. दिवसभराच्या थकव्यानंतरची शांत झोप तुम्हाला फ्रेश ...

Widgets Magazine