Widgets Magazine
Widgets Magazine

जाणून घ्या उष्ण व थंड पदार्थ

उन्हाळ्यात तब्येत सांभाळून काम करणे योग्य ठरतं. अशात काय खावं आणि काय नाही हा प्रश्न पडत असल्यास येथे त्याबद्दल माहिती दिली आहे: 
जाणून घ्या उष्ण व थंड पदार्थकलिंगड - थंड
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
आंबा - उष्ण
लिंबू - थंड
कांदा - थंड
आलं/लसूण - उष्ण
काकडी - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो कच्चा -  थंड
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मुळा - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
कोथिंबीर/पुदिना - थंड
वांगे - उष्ण
गवार - उष्ण
भेंडी साधी भाजी -  थंड
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) - थंड
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
तूर डाळ - उष्ण
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
चहा - उष्ण
कॉफी - थंड
पनीर - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी - थंड
बाजरी/नाचणी - उष्ण
आईस्क्रीम - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड - उष्ण
दूध / दही / तूप / ताक (फ्रिज मधले नाही) - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ - उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी - थंड
एरंडेल तेल - अती थंड
तुळस - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी -  उत्तम थंड
नीरा - थंड
मनुका - थंड 
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व - उष्ण
कोल्डरिंग सर्व - उष्ण 
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
 
 
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

केस गळत आहे, मग हे 5 पदार्थांचे सेवन करा ...

पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य ...

news

साखर शरीराला किती हानिकारक आहे जाणून घ्या!

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. ...

news

जाणून घ्या साबुदाणा खाण्याचे हे फायदे...

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता ...

news

तुम्हीपण लिक्विड सोप वापरता? तर एकदा परत विचार करा!

ज्या अँटीबॅक्टेरिअल अर्थात जीवाणूविरोधी जेलचा वापर तुम्ही नियमित करता, त्याचा खरंच परिणाम ...

Widgets Magazine