testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दिवसभरात सहा तास उभे राहून घटवा वजन

office
Last Modified मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (17:04 IST)
शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक बरीच मेहनत घेतात. आहार कमी करण्यापासून व्यायामातही घाम गाळतात. मात्र एखाद्याला व्यायामाचा कंटाळा असेल तर असे लोक फक्त उभे राहूनही आपले वजन घटवू शकतात. बर्‍याचदा व्यायाम करूनही वजन नाही, तर उभे राहून ते कसे घटेल, अशी शंका कदाचित तुम्हाला येईल. पण हे खरे आहे. दिवसभरात सुमारे सहा तास उभे राहिल्याने शरीराचे अतिरिक्त वजन कमी केले जाऊ शकते. एका ताज्या अध्ययनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, उभे राहिल्याने बसून राहण्याच्या तुलनेत दर मिनिटाला 0.15 कॅलरीचा जास्त खप होतो. समजा 65 किलो वजनाची एखादी प्रौढ व्यक्ती बसण्याऐवजी दिवसातून जवळपास सहा तास उभी राहिली तर त्याच्या 54 कॅलरी जास्त खर्च होतात. अमेरिकेतील मायो क्लीनिक इन रोचेस्टरचे प्राध्यापक फ्रान्सिस्को लोपेज जिमेनेज यांनी सांगितले की, उभे राहिल्याने फक्त अतिरिक्त कॅलरीचाच खप होतो असे नाही तर त्यामुळे स्नायूंच्या गतीद्वारे हृदयविकाराचा झटका, पक्षघात आणि मधुमेहाचे प्रमाण की होण्यासही मदत होते. त्यामुळे उभे राहण्याचा फायदा वजन नियंत्रित ठेवण्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे.


यावर अधिक वाचा :

रेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर

national news
चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल ...

खबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद

national news
कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे बँकेचे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये चोरण्यात आले ...

स्वातंत्र्याचा अर्थ

national news
स्वातंत्र्याची 72 वर्षे पूर्ण करताना भारतीय नागरिक म्हणून आनंद, अभिमान नक्कीच वाटतो, ...

15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल

national news
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ...

पुण्यात कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला, खाती हॅक, 94 कोटींचा

national news
पुणे- पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यलयाचे सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये ...