testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बटाट्याचे औषधी गुणधर्म

* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.
*
भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. >
>
*
रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.


यावर अधिक वाचा :