testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कोथिंबीरही गुणकारी

स्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत.
कोथिंबीर
शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी आहे.
जळजळ होत असल्यास कोथिंबिरीचा एक किंवा दोन थेंब ताजा रस डोळ्यांमध्ये टाकल्याने आराम मिळतो.

ओल्या कोथिंबिरीबरोबरच धणेही
तेवढेच उपयोगी आहेत. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. अतिसारावरहीधण्याचा काढा करून प्यायल्याने उपयोग होतो.

गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा अधिक त्रास होतो तेव्हा १0 ग्रॅम खडीसाखर आणि २.५ ग्रॅम
धणे पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्या कमी होण्यास मदत होते.

धणे मुखशुद्धीकारकही आहेत. पचनादी त्रास झाल्यास
किंवा अजिर्णामुळे हैराण झाल्यास चहाच्या पावडरबरोबर धणे पूड वापरतात.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...

अती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर

national news
साखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...

तवा पनीर

national news
पनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.