शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (12:38 IST)

कोरड्या खोकखल्यावर घरगुती उपाय

कोरडा खोकला हा सर्दी, पाऊस, वसंत किंवा कुठल्याही मोसमात होते. 
 
या प्रकारच्या खोकल्यात कफ नसतो, फक्त घसा कोरडा पडतो व खोकला येतो. याचा घरगुती उपाय ह्या प्रकारे आहे : 
 
उपाय : गायीच्या दुधाचे तूप 15-20 ग्रॅम व 10-12 काळे मिरे घेऊन एका वाटीत गरम करत ठेवावे. जेव्हा काळे मिरे फुटायला लागतील तेव्हा गॅस वरून खाली उतरून घ्यावे व थोडे थंड करून त्यात 20 ग्रॅम खडी साखर वाटून मिक्स करावी व काळे मिरे खाण्यास द्यावे. 
 
याचे सेवन केल्यानंतर एक तास काही खायला प्यायला नाही पाहिजे. याने एक-दोन दिवस सतत घ्यावे, ज्याने कोरडा खोकला ठीक होईल. कोरड्या खोकल्यात हळदीचे सेवनसुद्धा लाभदायक असते.