testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फक्त एक चहा उतरवू शकते तुमचा चश्मा, असे बनवा 'मॅजिक टी'

नेहमी असे बघण्यात आले आहे की वयाप्रमाणे नजर कमी होऊ लागते आणि लोक नंबरचा चश्मा लावणे सुरू करतात. वर्तमान काळात वेळेअगोदरच लोकांच्या डोळ्यात बर्‍याच समस्या येऊ लागल्या आहेत. .

याचे कारण असे ही असू शकते की आजच्या तरुणांच्या जीवनशैलीत बदल झाला असावा, कारण वेळेवर झोप न घेणे, उशीरापर्यंत जागणे, झोप न येणे, खाण्यापिण्यात बदल, बर्‍याच वेळेपर्यंत अभ्यास करणे, टीव्ही बघणे, लागोपाठ कॉम्प्युटर बघणे इत्यादींमुळे डोळे कमजोर होऊ लागतात आणि चष्मा लावणे गरजेचे होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगत आहोत ज्याने जर तुम्ही चश्मा लावत असाल तर तो उतरू शकतो.

डोळे आमच्या शरीरातील सर्वात सुंदर आणि महत्त्वपूर्ण भाग आहे. डोळ्यांवर जास्त स्ट्रेस दिल्याने आणि प्रदूषण स्तर जास्त असल्याने सर्वजण आजकाल चश्मा लावायला लागले आहेत. जर तुम्ही चष्म्यामुळे परेशान असाल आणि याला काढायचा विचार
करत असाल तर मॅजिक टी नक्की प्रयत्न करू शकता. या मॅजिक टी ला बनवण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे....
असे बनवा मॅजिक टी

सर्वात आधी पाणी उकळून यात केसर घाला, जेव्हा याला रंग येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करून द्या. या मिश्रणाला एका कपात घाला आणि त्यात गोडवा येण्यासाठी मधाचा वापर करू शकता. रोज रात्री झोपण्याअगोदर एक ग्लास केसराचा चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्यात कमालीची सुधारणा दिसेल. आणि रोज या चहाचे सेवन केले तर तुमच्या डोळ्याची नजर तेज होईल.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

आपल्या स्पाइसी जेवण आवडतं तर जाणून घ्या आपल्या सेक्स ...

national news
जेवण्यात सर्वांची आवड-निवड वेगवेगळी असते. कोणाला तिखट पदार्थ पसंत येतात तर कोणाला गोड. ...

ऍसिडिटी आणि गॅसची समस्या सोडवण्यासाठी 5 घरगुती उपाय...

national news
घर सदस्य किंवा आपल्याला ऍसिडिटी आणि गॅसची समस्या होते? तर चला जाणू या याचे लक्षणे आणि ...

रात्री का नाही खायला पाहिजे आंबट पदार्थ, जाणून घ्या काय आहे ...

national news
जेव्हा गोष्ट रात्री खायची असते, तेव्हा सर्वजण रात्री हलका खाण्याचा सल्ला देतात. पण ...

स्लीम व्हायच आहे, तर या गोष्टींकडे लक्ष्य द्या...

national news
आता तर असे झाले आहे की 'स्लिम' शब्द हा जुनाट ला आहे आणि ह्याची जागा 'अल्ट्रा स्लिम' या ...

भारतीय स्त्रियांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण : फ्रीजमधील ...

national news
काही काही गोष्टींचा अर्थाअर्थी काहीच संबध नसतो. पण सत्य विलक्षणच असतं. आता हेच पहा. ...