Widgets Magazine
Widgets Magazine

युरिक अॅसिड वाढल्यास हे घरगुती उपाय करा!

शनिवार, 29 जुलै 2017 (14:10 IST)

गुडघे, पायांची बोटे आणि टाचा दुखत असतील तर शरीरात युरिक अॅसिड वाढल्याचे समजावे. घरगुती उपायांनी ही समस्या दूर करता येते जसे... 
 
* सकाळी रिकाम्यापोटी दोन -तीन आक्रोड  खावेत. 
* जेवणानंतर चमचाभर जवस चावून खाता येईल. 
* कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस यांचे मिश्रण पिता येईल. 
* दररोज नारळपाणी प्यायल्याने ही दूर होते. 
* आहारात ओव्याचा समावेश करावा. पाण्यासोबत ओवा खाता येईल.  
* चमचाभर अश्वगंधाची पूड, चमचाभर मध गरम दुधात घालून प्या. उन्हाळ्यात अश्वगंधाचे प्रमाण कमी ठेवावे. 
* युरिक अॅसिडमुळे शरीरात गाठी होतात. हे टाळण्यासाठी पाण्यात चमचाभर बेकिंग सोडा घालून प्या. यामुळे गाठी विरघळतात. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आरोग्य

news

स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त झोपायला हवे

निरोगी आरोग्यासाठी झोप खूप आवश्यक आहे. दिवसभराच्या थकव्यानंतरची शांत झोप तुम्हाला फ्रेश ...

news

मध आणि लवंगांसोबत खाण्याचे फायदे

याला सोबत खाल्ल्याने तोंडात सेलाइवा जास्त तयार होते जे डायजेशन ठीक ठेवण्यास मदत करतो.

news

हृदयविकाराच्या झटक्यापासून बचाव करणार प्रोटीन

हृदयविकार आणि स्ट्रोकपासून बचाव करणाच्या दिशेने शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ...

news

स्वाईन फ्लू पासून दूर राहण्याचा सोपा उपाय

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ...

Widgets Magazine