बुधवार, 6 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
संबंधित माहिती
बंड्याने बस कंडक्टला एप्रिल फूल बनाया
24 तास बोलणारा रेडिओ
बाबांनी टीचरला दिली का कुल्फी?
किचनमधे A.C. का बसवतं नाहीत ?
आली लहर केला कहर: अशक्य जोक
ताई April Fool....
वेडे आहेत लोकं जे 14 फेब्रवारीला करतात मुलीला प्रपोज
समजूतदार आहेत ते जे 1 एप्रिलला म्हणतात आय लव्ह यू
पटली तर ठिक
नाही तर.. ताई April Fool....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पोस्टमन' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित,संजय मिश्रा साकारणार ही भूमिका
संजय मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत विनोदाने प्रेक्षकांना हसवले आहे, तर त्यांनी त्यांच्या गंभीर भूमिकांद्वारे लोकांना रडवले आहे. लवकरच ते 'पोस्टमन' चित्रपटात आणखी एक गंभीर भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला.
प्रसिद्ध तमिळ अभिनेता-विनोदी कलाकार मदन बॉब यांचे कर्करोगाने निधन
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एकामागून एक दुःखद बातम्या येत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक दक्षिण कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच वेळी, सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता, विनोदी कलाकार, संगीतकार आणि टीव्ही कलाकार एस. कृष्णमूर्ती उर्फ मदन बॉब यांचेही निधन झाले आहे
द केरळ स्टोरी'ला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले,ज्युरींनी केले कौतुक
1 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अदा शर्मा अभिनीत 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि प्रशांतू महापात्रा यांना सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट त्याच्या विषयाबाबत वादात सापडला असेल, परंतु त्याच्या सर्जनशील दृष्टिकोन आणि सादरीकरणासाठी ज्युरींनी त्याचे कौतुक केले आहे.
धडक २ ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली
धडक २ ने पहिल्या दिवशी ४.३१ कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनीत हा चित्रपट सामाजिक भेदभाव आणि खऱ्या प्रेमावर आधारित आहे.
मल्याळम अभिनेता कलाभवन नवस हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला
मल्याळम चित्रपट अभिनेते आणि मिमिक्री कलाकार कलाभवन नवस यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते चोट्टनिक्कारा येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
हृतिक- कियाराचे ‘वॉर 2’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘आवन जावन’ प्रदर्शित
यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला गाणं ‘आवन जावन’ प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चाली सोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून ते रोमच्या ऐतिहासिक आणि मोहक रस्त्यांपर्यंतच्या लोकेशन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
वॉकिंग डेड' फेम अभिनेत्री केली मॅक यांचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन
अभिनेत्री केली मॅक यांचे निधन झाले. त्या अवघ्या 33 वर्षांच्या होत्या. 'द वॉकिंग डेड' आणि 'शिकागो मेड' सारख्या प्रोजेक्ट्समधील कामामुळे त्यांनी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली. केलीच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. केली मॅक यांचे शनिवारी, 2 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी त्यांच्या जन्मगावी सिनसिनाटी येथे अखेरचा श्वास घेतला.
वरुणने शेअर केली 'बॉर्डर २' च्या शूटिंगची झलक, सुवर्ण मंदिराला दिली भेट
वरुण धवनने त्याच्या नवीन युद्ध नाट्यमय चित्रपट 'बॉर्डर 2' चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या निमित्ताने तो अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात गेला आणि आशीर्वाद घेतला. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाली.
हयग्रीव माधव मंदिर आसाम
India Tourism : भारतातील आसाममधील हाजो येथील मणिकुटा टेकडीवर स्थित एक प्रसिद्ध हयग्रीव हिंदू मंदिर आहे. ज्याला हयग्रीव माधव मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील आसाममधील हाजो येथील मणिकुटा टेकडीवर स्थित आहे. हे भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराला समर्पित असून हे खूप अद्भुत असे आहे. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराला ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे देव मानले जाते. हे मंदिर गुवाहाटीच्या पश्चिमेस सुमारे 30 किमी अंतरावर आहे. अनेक पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात.
सैयाराची' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश
अहान पांडे आणि अनित पद्ढा यांचा 'सैयारा' हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. चित्रपटाने सोमवारी, 18 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे. हा चित्रपट परदेशातही चांगली कमाई करत आहे आणि जगभरातील 400 कोटींच्या क्लबचा भाग बनला आहे. त्याचबरोबर, भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या चित्रपटांच्या यादीत त्याने आपले नाव नोंदवले आहे.