1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मना सज्जना तू न डायटिंग करावे

whatsapp marathi jokes
मना सज्जना तू न डायटिंग करावे, 
जे जे आवडे ते सारे मनसोक्त खावे
जो पथ्य करतो तो ही वरतीच जातो
कुणी इथे कधी का कायम राहातो
 
नको रे मना ऐकू दिवेकरांचे
नको रे मना ऐकू तू दिक्षीतांचे
खावेसे वाटे ते सदा खात जावे
मनसोक्त खाऊन ढेकर द्यावे !