बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (17:56 IST)

त्रास कमी करण्यासाठी बसतो

नवरात्रात दांडिया खेळताना बायकांचे आवडते गाणे
मैं तो भूल चली, बाबूल का देस, पिया का घर प्यारा लगे, 
हे फक्त नऊ दिवसच,
बाकी दिवस
त्या पियाला इतका त्रास देतात की,
तो पिया ..त्रास कमी करण्यासाठी प्यायलाच बसतो.