testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मीठ जास्त झाल्यास... 5 सोपे उपाय

जेवण्यात मीठ योग्य प्रमाण असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य उरत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं या सोप्यारीत्या:
बटाटा
भाजी किंवा वरणात मीठ जास्त झाल्यास बटाटा सोलून त्यात घालावा. काही वेळासाठी बटाटा त्यात राहू द्या. नंतर काढून टाकावा.

कणीक
भाजीत मीठ जास्त असल्यास भिजलेल्या कणकेची मोठी लाटी तयार करावी आणि भाजीत सोडावी. नंतर लाटी काढून घ्यावी.

दही
खारटपणा कमी करण्यासाठी पदार्थात दही मिसळू शकता.

लिंबाचा रस
वरणात मीठ जास्त झाल्यास लिंबाचा रस मिसळल्याने काही प्रमाणात तरी खारटपणा कमी केला जाऊ शकतो.
ब्रेड
खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.


यावर अधिक वाचा :

राज्यात पाऊस, अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु

national news
राज्यातील अनेक भागांत दडी मारलेल्या पावसाने श्रावणाच्या सुरुवातीलाच पुन्हा आगमन झाले आहे. ...

राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म

national news
मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म झालाय. स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी हा पेंग्विन ...

गुगलकडून 145 धोकादायक अॅप्सची यादी जाहीर

national news
गुगलने अँड्रॉईड मधल्या सर्वात धोकादायक अशा 145 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. या अॅपमध्ये ...

जेव्हा अटलजींची 'मौत से ठन गई'!

national news
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मृत्रपिंडाच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेला गेले ...

इम्रान खानच्या शपथविधी हे दोघे जाणार नाहीत

national news
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार ...