शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (23:07 IST)

नावातच घोळ आहे

सासू आणि सून यांचे कधीच पटत नाही ...
माहीत आहे का ?
कारण त्यांच्या नावातच घोळ आहे.
सासू  -म्हणजे सारख्या सूचना आणि 
सून -म्हणजे सूचना नको.