Widgets Magazine
Widgets Magazine

Nonveg Recipe : मटणचा खडा मसाला

साहित्य : 500 ग्रॅम मटण पीस, 5 मोठे चमचे तेल, 2 कापलेले कांदे, 1 चमचा किसलेला अद्रक, 4 पाकळ्या लसूण बारीक चिरलेले, 6 लाल मिरच्या, 3 मोठी वेलची, 2 तुकडे दालचिनी, 6 काळे मिरे, 3 लवंगा, मीठ चवीनुसार, अडीच कप पाणी, 2 हिरवी कापलेली मिरची, कोथिंबीर. 
 
कृती : तेल गरम करून कांद्याला सोनेरी होईपर्यंत भाजावे नंतर आलं व लसूण टाकून दोन मिनिट फ्राय करावे. लाल मिरचीचे दोन तुकडे करावे व वेलची, दालचिनी, काळे मिरे, लवंगा व मीठ सोबत टाकावे. मटण टाकून हालवत पाच मिनिट फ्राय करावे. नंतर पाणी घालून कमी आचेवर 35-40 मिनिट शिजवावे. जेव्हा मटण शिजून जाईल आणि पाणी उडून जाईल तेव्हा कोथिंबीर व हिरवी मिरची टाकावी. नंतर सर्विंस डिशमध्ये काढून नान किंवा भातासोबत सर्व्ह करावे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

चविष्ट भाताचे वडे

सर्वप्रथम उरलेला भात मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडं तिखट, मीठ, किंचित हळद, जिरं, ओवा, ...

news

कांदे - कैरीचा तक्कू

कैरी कांद्याचे सालं काढून त्यांना किसून घ्यावे. त्यात शेंगदाण्याचा कूट, तिखट, जिरं, मीठ, ...

news

मिल्क पाउडर आइसक्रीम

सर्व साहित्य मिक्स करून मिक्सरमधून फिरवून घ्या. एअरटाइट डब्यात बंद करून जमवण्यासाठी ठेवा. ...

news

कोथिंबिर - पुदिना पूरी

सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ धूवून ती बारिक करून घ्या. त्यानंतर कोथिंबीरही बारिक करून ...

Widgets Magazine