Widgets Magazine
Widgets Magazine

डार्क कॉम्प्लेक्शनचे फायदे

अधिकश्या गव्हाळ रंगाच्या लोकांकडे हीनदृष्ट्या बघितलं जातं. परंतू डार्क कॉम्प्लेक्शन असलं तरी वाईट मानायची गरज नाही कारण येथे आम्ही सांगत आहोत की डार्क स्कीनचेही काही फायदे:
उन्हाने होतो बचाव
डार्क स्कीनमध्ये मेलानि‍नची मात्रा अधिक असते. जी सूर्याच्या धोकादायक अल्ट्रा-व्हायलट किरणांपासून आपल्या त्वचेचा बचाव करते. म्हणून डार्क त्वचा असणार्‍यांना उन्हापासून भीती नाही.
 
त्वचेच्या कॅन्सरचा धोका नाही
जर आपली त्वचा डार्क असेल तर त्यात आढळणारे डार्क पिग्मेंटेशनमुळे त्वचा कर्करोगी होण्याचा धोका नसतो तसेच उजळ रंग असणार्‍यांना हा धोका असू शकतो.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

अंडरआर्म काळपट झाले असल्यास

बेकिंग सोडा अंडर आर्म्सला उजळ बनवण्यास आणि त्यांना हाइड्रेट ठेवण्यात मदत करतं. यामागील ...

news

हातावरील मेंदी झटपट काढण्यासाठी हे करा

मेंदी झटपट काढण्यासाठी तीन चमचे बेकिंग सोड्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. ही पेस्ट ...

news

हुशार लोकं खूश नसतात, जाणून घ्या 5 कारण

खूश राहणे हे व्यक्तीच्या स्वभाव आणि आसपास असलेल्या वातावरणावर अवलंबून असं. खूर असणे व ...

news

काजळ पसरू नये म्हणून हे करा

अनेक लोकं केवळ या कारणामुळे काजळ लावणे टाळतात की थोड्या वेळाने ते पसरू लागत आणि चेहरा ...

Widgets Magazine