testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाळी लांबवण्यासाठी हे पदार्थ खा

मासिकपाळी लांबवण्यासाठी गोळ्यांचे सेवन करणे चुकीचे आहे. पाळी लांबवायची असेल तर या पदार्थांचे सेवन करावे ज्याने आपण थोड्या दिवसांसाठी तरी पाळीची तारीख पुढे वाढवू शकता.
ऍपल व्हिनेगर
पीरियड्सची डेट पुढे वाढवायची असल्यास ऍपल व्हिनेगरचे सेवन करावे. एक ग्लास पाण्यात 3 चमचे ऍपल व्हिनेगर घेऊन आठवड्यातून तीनदा याचे सेवन करावे. असे केल्याने एका आठवड्यासाठी पीरियड्स पुढे वाढतील.
चण्याची डाळ
पाळी लांबवण्यासाठी चण्याची डाळ खूप प्रभावी ठरते. चण्याच्या डाळीचे सूप प्यायल्याने निश्चित पाळी टळते. चण्याची डाळ बारीक वाटून घ्यावी. डेटच्या 4 दिवसांपूर्वीपासून तरी सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यात एक चमचा पावडर मिसळून सेवन करावे.
काकडी
काकडी सॅलड किंवा भाजीच्या रूपात सेवन केल्याने पाळीची तारीख पुढे वाढवता येऊ शकते. आपल्याला पाळी येण्याच्या एका आठवड्यापूर्वी नियमित सेवन सुरू करावे.
टरबूज
टरबुजाची ताशीर गार असते आणि पाळी येण्यासाठी उष्णतेचे गरज असते. अशात टरबुजाचे नियमित सेवन पाळी लांबवण्यासाठी योग्य ठरतं
watermelon


यावर अधिक वाचा :