testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बदाम बर्फी

kaju katri
साहित्य: 250 ग्रॅम खवा, 250 ग्रॅम साखर, 250 ग्रॅम बदाम, दोन चमचे तूप, चांदीचा वर्ख
कृती: पाच ते सहा तास बदाम पाण्यात भिजवून ठेवा. नंतर साले काढून वाटून घ्या. एका पॅनमध्ये खवा भाजा आणि वेगळा काढून ठेवा. आता पॅनमध्ये तूप घालून बदामाचे मिश्रण भाजा. खवा मिसळा आणि गॅस बंद करा. साखरेचा घट्ट पाक तयार करून मिश्रणात मिसळा. नंतर ताटाला तूप लावून मिश्रण पसरावा. बर्फी कापून घ्या. वरून आवडीप्रमाणे वर्ख लावा.


यावर अधिक वाचा :

दिल्लीत संघर्ष विकोपाला, केजरीवाल - उद्धव ठाकरे यांच्यात ...

national news
दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष विकोपाला ...

चक्क मतदान घेऊन झाले बाळाचे नामकरण

national news
गोंदिया येथील देवरीमध्ये मतदान करून बाळाचं नामकरण करण्यात आल आहे. यासाठी बंग परिवाराने ...

जावयाचा प्रताप, सासऱ्याच्या नाकाला घेतला चावा

national news
लातूर जिल्ह्यातील भादा गावात मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ...

धर्म रक्षणासाठीच लंकेश यांची हत्या केली, वाघमारेची कबुली

national news
जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपी परशुराम ...

वडिल : एक वटवृक्ष

national news
आपल्याकडे वडिलाबद्दल फारच कमी बोलले जाते. आईबद्दल भरभरून बोलले जाते. आईचा महिमाही तसाच ...