Widgets Magazine

मुगाच्या डाळीचा हलवा

Widgets Magazine

साहित्य :  2 वाट्या मुगाची डाळ, 2 वाट्या साखर, 3 वाट्या दूध, 1 1/2 वाटी तूप, 150 ग्रॅम खवा, 7-8 वेलदोड्याची पूड, 25 ग्रॅम बेदाणा, थोडा पिवळा रंग. 
besan halwa
कृती : मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटलेल्या डाळीत 2 वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे. 
 
मग त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले की उतरावे. नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. खव्यामध्ये 1 वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा. आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा गालून सर्व्ह करावे.  



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

कोलंबी कटलेट

कोलंबी स्वच्छ धुऊन बारीक चिरा आणि हळद व मीठ लावा. थोड्या तेलावर कांदा परतून त्यात धणेपूड ...

news

मिक्स व्हेज सूप

कढईत तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट घालून परता. आता सर्व भाज्या घालून 1 मिनिट मोठ्या आचेवर ...

news

मूगाच्या डाळीचा हलवा

मूगाची डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवा. चार तासानंतर चाळनित उपसा. पाणी पूर्ण गेल्यानंतर ...

news

कोबी पराठा

गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ भिजवावे. कोथिंबीर बारीक चिरावी. आले, हिरवी मिरची, वाटून ...

Widgets Magazine