testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वसंत पंचमी स्पेशल : वसंती खीर

वेबदुनिया|
साहित्य : 1 लीटर दूध, 100 ग्रॅम पनीर, 1/4 चमचा केशर काड्या, 1 मोठा चमचा गुलाब पाणी, 200 ग्रॅम साखर, 1 चिमूटभर गोड रंग, 50 ग्रॅम चारोळी, मनुका, बदामाचे काप.
कृती : सर्वप्रथम केशरला गुलाब पाण्यात टाकावे. पनीराला चांगल्याप्रकारे मॅश करून त्याचे लहान लहान गोळे बनवावे. या गोळ्यांना गरम पाण्यात गोड रंग घालून त्यात 5 मिनिट ठेवावे. दूध तापत ठेवून उकळी आणावी. नंतर त्यात पनीराचे गोळे, साखर, केशर आणि सुके मेवे घालून काही वेळ शिजवावे. चविष्ट वसंती खीर तयार आहे.


यावर अधिक वाचा :