testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अशा जागेवर असेल ऑफिस किंवा दुकान तर होते धनवर्षा, बघा कसे...

जर तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असाल आणि त्यानंतर देखील तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय उत्तमरीत्या चालत नसेल तर याचे एक कारण तुमची जमीन देखील असू शकते. वास्तू शास्‍त्रानुसार ज्या जागेवर तुमचे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे आणि ती जागा दोषपूर्ण असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनत आणि

योग्यतेनुसार लाभ मिळत नाही. म्हणून व्यवसाय किंवा फॅक्टरी स्थापित करण्याअगोदर जमिनीची योग्य चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

वास्तू विज्ञानानुसार अशा जागेवर फॅक्टरी उभारायला पाहिजे ज्या जागेत ओलावा असेल. शुष्क, बंजर आणि उबड खाबड जागा फॅक्टरीसाठी योग्य नाही आहे. अशा जागेवर फॅक्टरी लावल्याने नेहमी अडचण येत राहते. ज्या जागेवर फॅक्टरी स्थापित करत आहात, त्याचा आकार देखील फार महत्त्व ठेवतो.


व्यावसायिक प्रतिष्ठानासाठी वर्गाकर आणि आयताकार जमीन शुभ असते. अशी जागा जी पुढून चौरस असेल आणि पाठीमागून अरुंद असते किंवा ज्या जमिनीचा उत्तर पूर्वी भाग मोठा असतो, ती देखील फॅक्टरी आणि व्यावसायिक प्रतिष्ठानासाठी लाभप्रद असते. इतर आकाराची जमीन व्यवसायासाठी हानिप्रद असते.

व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार उत्तम असत. पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार बनवण्यात त्रास होत असेल तर
ईशान कोपर्‍यात मुख्य दार बनवू शकता. यामुळे कर्मचार्‍यांसोबत चांगले संबंध राहतात, ज्याने त्यांचा पूर्ण साथ मिळतो.


वास्तू विज्ञानानुसार आग्नेयमुखी दार व्यवसायासाठी चांगला नसतो. यामुळे सतत अडचण येत राहते. कर्मचार्‍यांसोबत ताण तणाव निर्माण होतो.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...
Widgets Magazine

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...