सोमवार, 12 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
शाकाहारी
Written By
वेबदुनिया|
पालकाचे धिरडे
साहित्
य :
पालक 100 ग्रॅम, बेसन- 1 वाटी, ओवा- 1 चमचा, तिखट मीठ चवीप्रमाणे, आदरक-लसणाची पेस्ट 1 चमचा, तळण्यासाठी तेल.
कृती :
पालक स्वच्छ धुऊन त्याची पेस्ट करून घ्यावे. त्यात बेसन व इतर साहित्य मिसळावे. पाणी घालून त्याचा घोळ करावा. मंद आचेवर धिरडे तळावे व लोणच्यासोबत त्याची कुटूंबियांसह चव चाखावी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा
Narad Jayanti 2025: दरवर्षी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथीला नारद जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी नारद ऋषींचा जन्म झाला होता. नारदजींना पहिले पत्रकार देखील मानले जाते कारण ते तिन्ही जगात माहिती प्रसारित करण्याचे काम करायचे. नारद ऋषींना ब्रह्मदेवाचे पुत्र मानले जाते. या वर्षी नारद जयंती १३ मे २०२५, मंगळवार रोजी साजरी केली जाईल. या दिवशी नारदजींची पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते.
Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या
शनि जयंती दरवर्षी वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. वैदिक कॅलेंडरनुसार, या वर्षी ही तारीख २७ मे २०२५, मंगळवार रोजी येत आहे. ही तारीख २६ मे २०२५ रोजी दुपारी १२:१२ वाजता सुरू होईल आणि २७ मे रोजी सकाळी ०८:३२ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, जयंती २७ मे रोजी असेल.
काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा
दह्याचे सेवन - याशिवाय सूर्यास्तानंतर कधीही दही सेवन करू नये. असे केल्याने तुम्हाला भविष्यात अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रात हे सूर्य ग्रहाशी संबंधित मानले जाते. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर दही कुणाला देऊ नये किंवा नेऊ नये, असे मानले जाते. सूर्यास्तानंतर दही सेवन केल्याने सूर्य कमजोर होतो आणि आर्थिक स्थिती बिघडते.
उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील
Cucumber Skincare Benefits Sticky Skin Remedies: उन्हाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचा खूप चिकट होते. आर्द्रतेमुळे पुरळ, मुरुम, लालसरपणा यासारख्या समस्या देखील उद्भवू लागतात. उन्हाळ्यामुळे केस खूप गळू लागतात आणि कुरळे देखील होतात.
ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या
Is it OK to put sugar in green tea: आजकाल, आरोग्याविषयी जागरूकता वाढल्यामुळे, लोकांनी त्यांच्या आहारात आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. या निरोगी सवयीमध्ये, सर्वात लोकप्रिय पेय ग्रीन टी बनले आहे. वजन कमी करण्यापासून ते डिटॉक्सिफिकेशनपर्यंत, ग्रीन टी हे एक सुपर ड्रिंक मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लैंगिक जीवन उद्ध्वस्त करतं हार्मोनल असंतुलन, इस्ट्रोजेन संतुलित ठेवण्याचे 5 उपाय जाणून घ्या
इस्ट्रोजेन हार्मोन असंतुलनाची लक्षणे- अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी. सेक्स करताना जास्त वेदना होतात. सेक्सची इच्छा कमी होणे. अचानक शरीर तापणे. रात्री झोपताना घाम येणे. मूड बदलतो. वजन वाढणे. थकवा जाणवणे.
तुम्ही चुकीच्या वेळी तर चालायला जात नाहीये? आरोग्यासाठी महागात पडू शकते, चालण्याची योग्य वेळ जाणून घ्या
चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या सुमारास. सूर्य उगवताच, तुम्ही फिरायला जावे आणि सकाळी ८ वाजेपर्यंत चालणे पूर्ण करावे. खरंतर सूर्यास्तापूर्वीच्या वेळेत वायू प्रदूषणाची पातळी जास्त असते. त्याच वेळी, सकाळच्या सौम्य उन्हात चालताना तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. अशाप्रकारे काही वेळ उन्हात राहूनही तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकते आणि तुमच्या हाडांना त्याचा फायदा होऊ शकतो.
History of pink गुलाबी हा रंग महिलांशी कसा जोडला, आधी तो पुरुषांशी संबंधित होता...जाणून घ्या
गुलाबी रंग हा महिलांशी संबंधित आहे, पण तुम्हाला माहित आहे का की तो एकेकाळी पुरुषांमध्ये अधिक लोकप्रिय रंग होता? गुलाबी रंग हा महिलांचे प्रतीक आहे ही संकल्पना खूप नंतर आली. यामागे एक दीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास आहे. तसेच गुलाबी रंग हा रंग केवळ महिलांच्या फॅशनचाच एक भाग नाही तर तो त्यांच्या कोमलता, सौंदर्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की पूर्वी गुलाबी रंग पुरुषांशी संबंधित होता आणि तो शक्तीचे प्रतीक मानला जात असे? या रंगाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या..
Baby Names ऑपरेशन सिंदूर नंतर जन्मलेल्या मुलांसाठी देशभक्तीने भरलेली सुंदर आणि अनोखी नावे
वीरांश - शौर्याचा एक भाग अग्निवीर - सैन्यातील तरुण योद्धा रणविजय - युद्धात विजयी भारतवीर - भारताचा शूर सुपुत्र शौर्यांश - शौर्याचा एक भाग (धैर्य) अर्जुन्य - अर्जुनासारखा शूर सिंहविक्रांत - सिंहासारखा शूर देशवीर - राष्ट्राचे रक्षक
Chilli Parotta स्ट्रीट फूड फेमस चिली पराठा, घरी पटकन तयार होतो
जर तुम्हाला स्ट्रीट फूडचे शौकीन असाल आणि तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी मसालेदार आणि वेगळे करून पहायचे असेल, तर चिली पराठा तुमच्यासाठी एक परिपूर्ण डिश आहे. ही मसालेदार, कुरकुरीत आणि तिखट डिश दक्षिण भारतातील रस्त्यांवरून आली आहे आणि आज सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. जेव्हा कुरकुरीत पराठ्याचे तुकडे मसालेदार ग्रेव्ही आणि तिखट मसाल्यांमध्ये मिसळले जातात तेव्हा ते एक अशी चव निर्माण करते जी एकदा चाखल्यानंतर कोणीही विसरू शकत नाही. चला तर मग आज आपल्या स्वयंपाकघरात ही चविष्ट रेसिपी बनवूया.