testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बटाटा पोळी

rolled papdi
साहित्य : 2 पोळ्या, 1 उकडलेला बटाटा, लाल तिखट, मीठ, जीरे-धने पावडर तेल.
कृती : बटाट्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, मीठ, भाजलेली जीरे धने पावडर घालावी. हे मिश्रण नीट मळून एकजीव करावे. तयार झालेले हे मिश्रण पोळीच्या अर्ध्या भागात करंजीप्रमाणे भरून उरलेल्या अर्ध्यापोळीने तो भाग बंद करावा. आता तव्यावर मंद आचेवर हे दोन्ही भाग ठेवावेत. बाजूने चमच्याने किंचित तेल घालावे. उलथपण्याने ही पोळी हळूवारपणे दाबत राहावी. दोन्ही बाजू लालसर झाल्याकी पोळ्या खाली काढाव्यात. पोळीचा वरचा भाग उलथण्याने उघडावा. एकदम वाफेचा लोट येईल. तो जाऊ द्यावा. पोळी थोडी निवली की परत वरचा भाग लावून फ्रँकीप्रमाणे खावे.


यावर अधिक वाचा :

सायकलला 11 मोबाइल बांधून गल्लोगल्ली फिरतात काका

national news
काही लोकांना एक फोन सांभाळणं कठीण होऊन बसतं पण तायवानचे 70 वर्षीय चेन सॅन-युआन हे ...

कुत्र्याने केले मालकिणीचे संरक्षण

national news
मध्य प्रदेशमधील सागर येथे एका कुत्र्याने आपली इमानदारी दाखवत मालकिणीचं संरक्षण केलं आहे. ...

Momo Challenge मुळे भारतात पहिला मृत्यू, विद्यार्थीने नस ...

national news
Momo WhatsApp Challenge गेम मुळे भारतात पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. राजस्थानच्या ...

मुलीने केली आत्महत्या, कुटुंबीयांनी केला मोमो चॅलेंजचा दावा

national news
भारतामध्ये मोमो चॅलेंज हा इंटरनेट गेम चा पहिला बळी गेल्याची शक्यता आहे. राजस्थानमधील ...

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

national news
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली ...