शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

साबुदाणा खिचडी : मायक्रोव्हेव मधील

साहित्य : ३ वाटी भीजलेला साबुदाणा, पाऊण वाटी दाण्याचे कुट, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ चमच जीरे, २ चमचे तुप, मीठ साख र चवीप्रमाणे, कोथींबीर. 
 
कृती :  सर्वप्रथम मायक्रोमध्ये तुप घालून त्यात जीरे व मिरच्या घालून २ मिनीट हाय पॉवर वर ठेवावे. साबुदाणा, कुट, मीठ, साखर एकत्र करून ३ मिनीटे द्यावी. कोथींबीर घालून खाण्यास तयार साबुदाणा खिचडी.