testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

केळीचे कटलेट

banana cutlet
साहित्य: 2 कच्ची केळी, थोडा फ्लॉवर, मटार, 2 लहान टोमॅटो, 2 बटाटे, 1 कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, तिखट.
कृती: सर्व भाज्या बारीक चिरून, तेलावर कांदा परतून त्यात घाला व नरम शिजवा. गार झाल्यावर कोथिंबीर इ. घाला. अर्धा कप दूध व थोड्या मैद्याचे मिश्रण बनवा. त्यात चिमूटभर मीठ घाला. त्यात वरील मिश्रणाचे चपटे कटलेट बनवून, बुडवून, तव्यावर थोडे तेल घालून तळा. तळताना थोडी खसखस पेरून तळा.


यावर अधिक वाचा :