Widgets Magazine
Widgets Magazine

Veg Recipe : सिमला मिरचीची भाजी

simli mirchi vegetable

साहित्य : पाव किलो सिमला मिरची, 2 कांदे, मोहरी, हिंगपूड, हळद, बेसन.
 
कृती : सिमला मिरच्यांचा आतील बियांचा भाग काढून टाकावा व लहान फोडी करून घ्याव्यात. कांदे बारीक चिरून घ्यावेत. मोहरी हिंगपूड, हळद घालून 4 चमचे तेलाची फोडणी करून त्यात कांदे व मिरचीच्या फोटी घालून परतावे. मीठ घालावे. शिजल्यावर पिठल्याला लावतो त्याप्रमाणे हळूहळू बेसन घालावे व सर्व मिळून पुन्हा परतावे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खाद्य संस्कृती

news

Nonveg Recipe : Egg Bhurji

गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस ...

news

Nonveg Recipe : बांगडा करी

एखाद्या पसरट पातेल्यात अर्धी वाटी तेल घालून गरम करावे. त्यात कढीलिंबाची पाने टाकावीत. ती ...

news

Nonveg Recipe : स्टीम कबाब

मीट, आलं-लसूण-मिरची पेस्ट, कांदा, भाज्या आणि जिरं पावडर मिक्सरमध्ये फिरवून घ्या. जास्त ...

news

रेसिपी: नारळ कैरीची चविष्ट चटणी

नारळाचे वरचे सालपट काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. मिक्सरच्या भांड्यात नारळ, कैरी, ...

Widgets Magazine