testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काकडीचे थाळीपीठ

साहित्य: काकड्या, गव्हाचे पीठ, बेसन, आलं-लसण-मिरच्या पेस्ट, मीठ, तीळ, ओवा, कढीपत्ता, हळद, लिंबाचा रस, साखर, तेल.
कृती: काकडीला किसून घ्या. सुटलेल्या पाण्यात कणीक आणि बेसन घाला. त्यात मीठ, तीळ, ओवा, कढीपत्ता, हळद, लिंबाचा रस, साखर घालून भिजवा. तव्यावर तेल टाकून थालीपीठ पसरवा
व दोन्ही बाजून शिजवा. दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :