हिवाळा विशेष : हरियाली टिक्की

Last Modified मंगळवार, 12 जानेवारी 2021 (10:50 IST)
साहित्य -
4 उकडलेले बटाटे, 100 ग्रॅम पालक, ¾ कप हिरवे मटार, 2
हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, 1 लहान चमचा तिखट, ¼लहान चमचा चाट मसाला, ½ लहान चमचा गरम मसाला,¼लहान चमचा कोर्नफ्लोर, 1 मोठा चमचा तेल, मीठ.

कृती -
पालकाचे देठ काढून त्याला धुऊन आणि कपड्याने पुसून घ्या. पालक बारीक चिरून घ्या. मटार धुऊन एक कप पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखर घालून उकळवून घ्या. साखर आणि मीठ घातल्याने मटारचा रंग हिरवागार राहतो. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. उकडलेले मटार थोड्या वेळ चाळणीवर ठेवून द्या. पाणी निघाल्यावर मटार मॅश करून घ्या. तसेच बटाटे देखील उकडवून मॅश करून घ्या. आता एका नॉनस्टिक कढईत मध्यम आंचे वर तेल गरम करण्यासाठी ठेवा. या मध्ये हिरव्या मिरच्या आणि आलं घालून परतून घ्या.चिरलेला पालक घाला आणि 2-3
मिनिटासाठी मध्यम आंचेवर परतून घ्या. मॅश केलेली मटार घालून 2 मिनिटे परतून घ्या.

पालक आणि मटार थंड झाल्यावर मॅश केलेले बटाटे,कोथिंबीर आणि सर्व मसाले घालून मिसळा. नंतर कोर्नफ्लोर घाला आणि मिसळा. आता हाताने मळून लहान 12 गोळे बनवा आणि हळुवार पणे हाताने टिक्कीचा आकार घ्या. एक नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर थोड्या तेलात या टिक्की दोन्ही कडून तपकिरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. चविष्ट आणि पौष्टिक हरियाली टिक्की खाण्यासाठी तयार. टिक्की हिरव्या चटणी आणि सॉस सह सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?
कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

अकबर बिरबल कथा- अखेर बिरबलाने चोर पकडला

अकबर बिरबल कथा-   अखेर बिरबलाने चोर पकडला
एकदा एक व्यापारी व्यवसायाच्या कामाने काही दिवसांसाठी राज्यातून बाहेर गेला होता. काम ...

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा

मुलांसाठी बनवा चविष्ट ब्रेड उत्तपा
दररोज एकच नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे आणि घरात ब्रेड आणि रवा सगळेच आहे मग आपण ह्याचा वापर ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय ...

प्लॅस्टिकच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा
आजकाल प्लॅस्टिकच्या भांडी बऱ्याच पैकी ट्रेंड मध्ये आहे. प्रत्येक जण स्टीलच्या भांड्यांना ...

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी या 5 गोष्टी वापरा

रोग प्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी  या 5 गोष्टी वापरा
आजच्या युगात रोगराही वाढली आहे की कधीही आपल्याला बळी बनवू शकते आणि जेव्हा पासून कोरोना ...