Widgets Magazine

लाल भोपळ्याचं भरीत

pumpkin
: एक वाटीभर लाल भोपळ्याच्या लहान फोडी वाफवून, दीड वाटी दही, मीठ, साखर, कोथिंबीर, जिरे, हिंग व सुक्या लाल मिरच्यांची फोडणी, थोडं ओलं खोबरं.
कृती : सर्व एकत्र करून फोडणी द्या. फोडी दिसल्या पाहिजेत. लगदा होऊ देऊ नका. मोहरी पूड घालाची असल्यास फोडणी नसली तरी चालेल.



यावर अधिक वाचा :