testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मिश्र पिठांच्या वड्या

reciep barfi
साहित्य : अर्धी वाटी प्रत्येकी राजगिरा व शिंगाडा पीठ, पाव वाटी साबूदाणा पीठ, दोन चमचे दुधाची पावडर, पाऊण वाटी गूळ, थोडेसे सुक्या अंजिराचे बारीक तुकडे, चमचाभर बेदाणे, वेलचीपूड, पाव वाटी साजूक तूप, आठ-दहा काजूंची पूड.
कृती : सर्वप्रथम पिठे कोरडी भाजावी. मग थोडे तूप घालून खमंग भाजावीत. गुळात थोडे तूप घालून कोमट करावे. वितळल्यावर खाली उतरवावे. मग त्यात भाजलेली पिठे व इतर साहित्य घालून हलवावे. शेवटी दुधाची पावडर घालून गोळा बनवावा. थाळ्याला तूप लावून त्यावर मिश्रण घालून थापावे. वड्या कापाव्यात, गार झाल्यावर काढाव्यात.


यावर अधिक वाचा :

संदिपान थोरात, आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

national news
माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह ...

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू

national news
राज्य सरकारनं मुंबईसह राज्यभर आजपासून प्लास्टिक बंदी लागू केलीये. प्लास्टिक बंदीसाठी ...

पोलिस चौकशीत ढसाढसा रडले दाती महाराज, आता पोटेंसी टेस्टची ...

national news
दिल्ली पोलिसच्या क्राईम ब्रांचने दुष्कर्म आरोपी दाती महाराजांशी शुक्रवारी सुमारे 11 तास ...

विवाहितेचा छ्ळ, तीन न्यायाधीशांवर गुन्हा दाखल

national news
नांदेडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छ्ळ केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन न्यायाधीशांसह ...

हॉटेलिंग... एक विचार करण्याचा मुद्दा.

national news
हल्ली कोणाच्याही घरात काही आनंदाचे कारण असो वा जस्ट विकएण्ड असो, हॉटेल मधे जाण्याची जणू ...